MoU with YCMOU
MoU with YCMOU
Internship, Apprenticeship, Job and Business Opportunities Across BVG Group Companies
आमच्या कंपनीबद्दल
१९९१ साली श्री.हणमंतराव गायकवाड यांनी भारत विकास प्रतिष्ठान या ना नफा संस्थेची नोंदणी केल्यानंतर नावाप्रमाणेच भारताच्या विकासासाठी, उज्वल भवितव्यासाठी व गोरगरिब, कष्टकरी व कौशल्य युक्त तरुणांना मदत करण्यासाठी सातत्याने मदत केली.
ग्रामीण भागातील कौशल्ययुक्त तरुणांना एकत्रित करुन देशातील युवकांना रोजगार देण्यासाठी भारत विकास प्रतिष्ठान या संस्थेचे भारत विकास ग्रुप या कंपनीत रुपांतर केले.
तेथपासून सुरु झालेला प्रवास, आज शेकडो हातांना बळकट व लाखों लोकांना सेवा देणाऱ्या भारत विकास ग्रुप कडे देशातील सर्वात मोठा एकात्मिक सेवा पुरवणारा ग्रुप म्हणून पाहिले जाते.
भारत विकास ग्रुप ने कृषी, अन्न, आरोग्य, घनकचरा व मनुष्यबळ पुरवठा अशा अनेक क्षेत्रात पाऊल ठेवले असून अनेक व्यवसाय संधी तरुणांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत.
या क्षेत्रातील सर्व व्यवसाय संधींची एकत्रितरीत्या माहिती Cash My Leads FREE App वर सविस्तर दिलेली आहे.
५६,०००+
प्रशिक्षित कर्मचारी
११०
शहरे
१९९१
स्थापनेचे वर्ष
११००
साइट्स
आमच्या सेवा
तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सेवांची श्रेणी ऑफर करतो
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (१०८ रुग्णवाहिका)